¡Sorpréndeme!

संपूर्ण भारत आणि जगभर प्रसिद्ध असलेले कोल्हापुरी चप्पल सध्या कोरोनाच्या महामारीत संकटात आहे...

2021-04-28 471 Dailymotion

लाॅकडाऊनच्या काळात कोल्हापुरी चप्पल चा सर्वच व्यवहार ठप्प झाला आहे त्यामुळे पंधरा ते सोळा कोटी चे नुकसान कोल्हापुरी चप्पल मार्केट झालेले आहे...

स्टोरी / व्हिडीओ - बी.डी.चेचर