लॉकडाऊन होणार या पूर्वीच नागरिकांनी बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढत आहे. कोल्हापूर येथील महत्वाच्या बाजारपेठांमधील आज ( रविवार ) ची नागरिकांची गर्दी. रिपोर्टर : सुयोग घाटगेव्हिडिओ : बी.डी.चेचर