¡Sorpréndeme!

आदिवासी महिलांची नागली लागवड

2021-04-28 4 Dailymotion

धुळे : पिंपळनेरच्या पश्र्चिमपट्टयात आदिवासी महिला पारंपरिक पद्धतीने नागलीची लागवड केली जातेय; लागवड करतांना आदिवासी गीत म्हणत शेतात मेहनत करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.