¡Sorpréndeme!

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येण्यासाठी नऊ पालख्यांना मान्यता

2021-04-28 1,055 Dailymotion

सोलापूर : आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे येण्यासाठी राज्यातील 9 मानाच्या पालख्याना मान्यता देण्यात आली आहे. पंढरपूर मधील दहा मठ प्रसादासाठी सुरू राहणार आहेत. आषाढी वारी सोहळा निमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव.
#viral #marathinews #sakalnews #trending #ashadhiwari