¡Sorpréndeme!

कटिंग करण्यासाठी ग्राहकांनी दुकानात गर्दी

2021-04-28 3,085 Dailymotion

नागपूर : अनलॉक वनच्या शेवटच्या दिवशी सरकारने नाभिक समाजाच्या दुकानांना उघडण्याची सूट दिली आहे. नाभिक लोकांनी रविवारपासून आपापली दुकाने उघडली. ग्राहकांनी कटिंग करण्यासाठी दुकानात गर्दी केली होती. सोबत चेहऱ्यावर मास्क आणि सॅनिटायझर आणले होते. तसेच दुकानदारांनी कटिंग करण्यापूर्वी सर्व साहित्य सॅनीटाइस केले होते. (व्हिडिओ : संदीप सोनी)