नंदुरबार : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी खत खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. शेतकऱ्यांना युरिया खत लिंकिंगच्या माध्यमातून मिळत असून ते अन्यायकारक असल्याचे शेतकरी सांगत आहे.शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (व्हिडिओ- सलाउद्दिन लोहार, शहादा)