¡Sorpréndeme!

नागपूर व विदर्भातील मंगळवारच्या (ता. ९) महत्त्वाच्या घडामोडी

2021-04-28 59 Dailymotion

- नागपूर : नाईक तलाव परिसरात एका पार्टीमुळे सातशे नागरिकांना विलगीकरण केंद्रात दिवस काढावे लागत आहेत. विशेष म्हणजे, या पार्टीतील एका कोरोनाबाधितामुळे चक्क 80 नागरिकांना संसर्ग झाला. त्यामुळे दुकाने सुरू झाल्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित ही पार्टी सातशे जणांना मनस्ताप देणारी ठरली.

- अमरावती : व्हॉटसऍपच्या स्टेटसवरूनच दोन भावांमध्ये जुंपली.

- वर्धा: सुटीच्या काळात चिमुकल्यांकडून घरी होणाऱ्या मस्तीला ब्रेक देत त्यांच्या मनात पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी येथील पीपल फॉर ऍनिमलच्या वतीने घरीच सीड बॉल तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.