¡Sorpréndeme!

गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला अन्...

2021-04-28 926 Dailymotion

दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कुंभार कारागीर धास्तावले आहेत. गणेश भक्तांनी मूर्ती येण्यासाठी काय करायला हवं याबाबत कुंभार समाज गणेश भक्तांचे प्रबोधन करण्यासाठी सरसावला आहे. कुंभार कारागीर नक्की काय सांगत आहेत, याविषयी कोल्हापूर शहर माल उत्पादक कुंभार सोसायटीचे माजी अध्यक्ष एकनाथ माजगावकर यांच्याशी साधलेला संवाद.

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ : बी. डी. चेचर

#sakal #sakalnews #viral #sakalnews #marathinews #kolhapur #festival