औरंगाबाद : पाऊस पडला की आपण घराच्या भोवताली शोभीवंत झाडे लावण्यासाठी, टेरेसगार्डन फुलवण्यासाठी रोपांची शोधाशोध सुरू होते. शोभीवंत झाडे लावण्याबरोबर औषधी वनस्पती लावल्या तर आपले आणि कुटूंबियांचे आरोग्य चांगले ठेवता येईल. या औषधी वनस्पतींची ओळख करून देत आहेत डॉ. दत्तात्रेय सावंत.
( व्हिडीओ : मधुकर कांबळे )
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news