¡Sorpréndeme!

कोरोना योद्धा पोलिसांना द्यावी लागणार परीक्षा

2021-04-28 10,052 Dailymotion

कोल्हापूर - पोलिस अधिकाऱ्यांची प्रशिक्षणावेळी न घेतलेली परीक्षा सहा-सात वर्षे अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर आत्ता घेण्याचा मुहूर्त शासनाला मिळाला आहे. कोरोना विषाणुच्या महामारीत अनेक परीक्षा रद्द केल्या आहे. मात्र कोरोना योद्धा असलेल्या पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यात एकूण 185 पोलिस अधिकाऱ्यांना तर जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे.
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews