अकोला : कोरोना विषाणू कोविड-19 च्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अकोल्यात वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी जनता कर्फ्यूची संकल्पना लोकप्रतिनिधी व पालकमंत्र्यांनी मांडली होती. मात्र प्रशासनासोबत समन्वय नसल्याने या स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यूला नागरिकांनी नाकारले आणि अकोल्याचे स्थानिक आमदारांसह पालकमंत्री बच्चू कडू यांना तोंडघशी पडण्याची वेळ आली.
(व्हिडीओ : अमित गावंडे सकाळ, अकोला)
#corona #coronavirus #lockdown #akolagmc #akola #sakalnews #akolapolitics #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews