सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांना कोरोना झाला होता. त्या शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी त्यांचे झालेले स्वागत.#covi19 #marathinews #corona #viral #treding #sakalmedia