या निसर्गाचा अविभाज्य घटक असणाऱ्या साप, घुबड , घार आणि कबुतर यांचे आगळे -वेगळे रेस्क्यू ऑपरेशन. वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशन ची पर्यावरण दिन साजरा करण्याची वेगळी पद्धत. या जीवांना पुन्हा सोडले नैसर्गिक आदिवासात.
रिपोर्टर : सुयोग घाटगे
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews #Owl #Snake #Cobra #Rattlesnake #Eagle #Rescue