¡Sorpréndeme!

गाव करी ते राव न करी; सामूहिक प्रयत्नांतून असा झाला कायापालट

2021-04-28 1 Dailymotion

बुलडाणा : शासनाच्या योजना गावकऱ्यांचा सहभाग आणि काम करण्याची इच्छाशक्ती असली की हवे ते बदल घडविता येतात. हेच मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. सर्वांची योग्य सांगड घालत जलसंधारणाची केलेली कामे यामुळे या गावाचा कायापालट होण्याची वेळ आली आहे. सामूहिक प्रयत्नांतून गावाची पाणीपातळी वाढल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.
#Sindkhed #Motala #Buldana #Vidharbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Breaking #Viral #Maharashtra