शिंगणापूर चिखली रस्त्याचा भराव खचला आहे. गतवर्षी महापुरात येथे बांधलेला बंधारा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नवीन बॉक्स रिटन वॉल बांधण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी या रस्त्यावर निधी खर्च करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाय काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
बातमीदार सदानंद पाटील
व्हिडिओ बी. डी. चेचर