¡Sorpréndeme!

Free Corona Vaccination: महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

2021-04-29 172 Dailymotion

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतहा महत्वाचा निर्णय  घेण्यात आला आहे. राज्यात 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.