¡Sorpréndeme!

कोरोना जनजागृतीसाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर

2021-04-28 225 Dailymotion

अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गर्दी करू नका, सुरक्षीत अंतर ठेवा, आपल्या फोनवर आरोग्य सेतू ॲप उघडा, घराबाहेर पडताना मास्कचा वापर अशी जनजागृती स्वतः रस्त्यावर फलक घेऊन करित आहेत.
#shivajicollage #student #ssc #nss #awairness #corona #coronavirus #lockdown #akolagmc #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews