¡Sorpréndeme!

गिरीश महाजनांनी राज्य शासनावर काय केली टिका...ऐका

2021-04-28 819 Dailymotion

जळगाव ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. या लढ्यात केंद्र शासनाकडून पॅकेज येत आहे. परंतु राज्य शासन ते राबविण्यात अपयशी ठरत आहे. यामुळेच दोन महिन्यात नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागला. शासनाच्या अपयशामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शिवाय शासन खुर्चीवर बसले त्यावेळी शेतकऱ्यांबद्दल खुप कडवळा दाखविला. तो आजपर्यंत कुठेच दिसून आला नाही.