¡Sorpréndeme!

कोरोनाचा वन्य जीवांवर काय परिणाम ?

2021-04-28 296 Dailymotion

कोरोना चा परिणाम सामांन्यावर झाला, प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या लाॅकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडले नाहीत, जंगल पर्यटन बंद झाले.वाईटातून काही चांगले घडते त्याप्रमाणे वन्य जीवांना मात्र या काळात मुक्त संचार करण्याची संधी मिळाली.

या कोरोनाचा वन्य जीवांवर काय परिणाम झाला, नागरी वस्तीकडे वन्य प्राणी का वळले, त्यावर उपाय काय आहेत याविषयी माहिती देत आहेत वनसंरक्षक (वन्यजीव) सत्यजित गुजर.

रिपोर्टर - निवास चौगले
व्हिडिओ - बी.डी.चेचर

#corona #wildlife #sakal #sakalnews #marathinews