अकोला ः 108 रुग्णवाहिकेच्या चालकाला औषधीचे कार्टून टाकण्याच्या कारणावरून एका डाॅक्टरांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (ता.28) पीकेव्हीच्या संस्थात्मक अलगीकरण परिसरात घडली. याप्रकरणी फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
(व्हिडिओ :- सिद्धार्थ वाहुरवाघ)
#akola #doctor #ambulence #sakal #viral #viralvideo #marathinews