¡Sorpréndeme!

बापरे... कोण आणि कसा आला आहे तो, ज्यामुळे शेतक-यांवर ओढवले संकट

2021-04-28 371 Dailymotion

#GrassHopper #Toldhad #Farmers
शेतकरी आयुष्यभर इतरांच्या हितासाठी झटत असतो, पण हे सर्व होत असताना त्याच्या आयुष्यात बाधा निर्माण करणाऱ्या असंख्य गोष्टी असतात. देशात करोना व्हायरसचे संकट सुरु असतानाच विदर्भामध्ये टोळधाडी कीटकांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र येऊन प्रवेश केला असून शेतातील पिकांवर आक्रमण करत आहेत. टोळधाडीमुळे देशातील लाखो एकर शेती आज संकटात सापडले आहेत