¡Sorpréndeme!

घरात राहूनच व्यायाम करा: अभिनेत्री करिष्मा चव्हाण

2021-04-28 88 Dailymotion

अभिनेत्री करिष्मा चव्हाण ही नाशिकच्या अभिनय क्षेत्रातील उगवती तारका आहे. गोट्या हा मराठी चित्रपट, जर्नी द मिस्ट्री हॉरर हा आगामी हिंदी चित्रपट तसेच नाटके, एकांकिका यामध्ये तिने अभिनय केला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने मिळालेल्या वेळेत ती व्यायाम, झुंबा करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहे. रसिकांनीही घरात राहूनच व्यायाम करावा, असे आवाहन तिने केले आहे.