¡Sorpréndeme!

कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून सुट्टी

2021-04-28 543 Dailymotion

#औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारानंतर कोरोना मुक्त झालेल्या सहा जणांना आज सुट्टी देण्यात आली.

( व्हिडिओ : सचिन माने)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews #Sakal