अमरावती : दिवसभर कडक उन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार गारपीट देखील झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.#Amravati #Storm #Rain #SakalNews #MarathiNews