¡Sorpréndeme!

कोरोनाचा झोपेशी संबंध...लक्ष देऊन ऐका

2021-04-28 382 Dailymotion

जळगाव : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतांना अनेकांच्या मनात आपल्याला किंवा आपल्या आई- वडील, मुलांना तर कोरोना होणार नाही ना? अशा प्रकारची भीती आहे. पण कोरोना आणि झोपेचा काय संबंध आहे; हे सांगताय खानदेशातील यु.के. स्थित डॉ. संग्राम पाटील.

#maharashtra #jalgaon #corona #covid19 #doctor #sangrampatil #sakalnews #sakalviral #viralnews #marathinews