¡Sorpréndeme!

कोल्हापूर जिल्ह्यातील सलून बंदच!

2021-04-28 183 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यातील सलुन व्यवसाय सुरू करू नये असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ हजार सलून सुरू करण्याची विनंती करण्यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते. नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी नेतृत्व केले मात्र सोशल डिस्टन्स सह अनेक कारणास्तव सलून दुकाने बंद ठेवावी .असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

रिपोर्टर : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : नितीन जाधव