¡Sorpréndeme!

अभिनेता अमोल थोरात देतोय व्यायाम करण्याचे आवाहन

2021-04-28 242 Dailymotion

गुलदस्ता, ओ... तुनी माय तसेच वॉरपथ यासारख्या अनेक चित्रपटामध्ये अभिनेता अमोल थोरात याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नाटक तसेच एकांकिका मध्येही त्याने काम केले आहे. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भरपूर वेळ मिळत असल्याने व्यायाम करून त्याचा सदुपयोग केला जात आहे. रसिकांनाही घरातच राहून व्यायाम करण्याचे आवाहन तो करत आहे.