¡Sorpréndeme!

झणझणीत कोल्हापुरी मिसळ आणि वडापावचा घेतला आस्वाद!

2021-04-28 680 Dailymotion

कडक संचार बंदीच्या काळामध्ये कोल्हापूरकरांना आपल्या जिभेचे चोचले पुरविता आले नाहीत आज मात्र संचारबंदीत शीतलता झाली आणि लोकांची पावले आपोआपच वडापाव आणि मिसळ कडे पडू लागली. कोल्हापुरात दिपक वडा सेंटर आणि शिव मिसळ जवळ लोक पार्सल घेण्यासाठी गर्दी करत होते.

बातमीदार : डॅनियल काळे
व्हिडिओ : मोहन मिस्त्री

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #lockdown #food #Kolhapur #Maharashtra #MarathiNews