¡Sorpréndeme!

वाईन शॉप उघडण्याआधीच रांगा

2021-04-28 291 Dailymotion

जळगाव : दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने सारे बंद होते; यानंतर वाईन शॉप सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर सकाळी वाईन शॉप उघडण्याआधी मद्य प्रेमींनी लावलेल्या रांगा. (व्हिडीओ - दीपक पाटील)