¡Sorpréndeme!

पुण्यात दारूसाठी मोठ्या रांगा

2021-04-28 706 Dailymotion

पुणे : आजपासून दारूची दुकानं सुरू होणार, निव्वळ या बातमीनंतर अनेकांनी पुण्यात दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून अनेकजण दुकानांच्या बाहेर आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी दारु दुकानाबाहेर हेच चित्र आहे.
#Sakal #SakalNews #SakalMedia #Pune #PuneNews #PuneCoronavirus #Covid19 #SakalVideo #Police #Wineshop #Aundh #Pune