रेशन दुकानात कोरोना विषाणूंचा फैलाव होत असताना रेशन दुकानांमधून ई पोस मशीन वर अंगठा घेऊन केले जाणारे धान्य वितरण थांबवावे संचार बंदीच्या काळात रेशन दुकानदाराचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे...
बातमीदार : डॅनियल काळे
व्हिडिओ : मोहन मिस्त्री