¡Sorpréndeme!

अभिनेत्री पूजा गोरे देते रसिकांना व्यायामाचा सल्ला

2021-04-28 212 Dailymotion

"रात्रीस खेळ चाले" या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतुन अभिनेत्री पूजा गोरे घराघरात पोहोचली आहे. याशिवाय नाटक, एकांकिका यामध्येही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून ती व्यायामाला प्राधान्य देत आहे. रसिकांनाही ती व्यायामाचा सल्ला देत आहे.