¡Sorpréndeme!

लॉकडाऊनच्या काळात योगाचे महत्व.

2021-04-28 189 Dailymotion

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात सदृढ आरोग्यासाठी आपण योगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. योगाचे महत्व सांगताहेत औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठातील ऍड. अंगद एल. कानडे .