¡Sorpréndeme!

कोल्हापूरच्या शिव भगिनीनी दिली अशी मानवंदना...

2021-04-28 324 Dailymotion

लॉकडांऊनच्या याकाळात शिव भगिनींनी अशी केली जयंती साजरी. राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील महिलांनी घरातच महाराजांची जयंती पाळणा म्हणून साजरी केली..
महाराजांन विषयी असलेले प्रेम आणि भक्ती अशी घराघरात दिसून आली..

व्हिडिओ : बी डी चेचर