'जळगाव : खानदेशचे सुपुत्र डाॅ. संग्राम पाटील जे सध्या युके (United Kingdom) येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. कोरोना पोसिटीव्ह रुग्णांची ICU मध्ये देखभाल देखील करत आहेत. त्यानी खानदेशवासीयांसाठी मायबोली आहीराणीत कोरोना बद्दलची माहीती व काय काळजी घ्यावी ते सांगीतली आहे.