माधुरी भानुशाली पाटील फिटनेस तज्ज्ञ आणि जीवनशैली फिटनेस ट्रेनर यांनी
निरोगी शरीर आणि शांत मन ठेवण्याच्या दृष्टीकोनातून फिटनेसला सर्वसमावेशक प्रदान करण्यासाठी महत्वाचा वाटा उचलला आहे. गेल्या वीस वर्षांपासून औरंगाबादमधील फिटनेस आणि रिलैक्ससेशन सेवांमध्ये त्या तत्पर आहेत. GFS (ग्रुप फिटनेस शेड्यूल) सारख्या स्वतः डिझाइन केलेल्या फिटनेस प्रोग्राम्सच्या माध्यमातून फिटनेस क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आला आहे. स्वतः जीवनशैली तज्ज्ञ आणि फिटनेस फ्रीक असल्याने माधुरीने पाटील यांनी हजारो महिलांना जीवनशैली तंदुरुस्त करण्यासाठी प्रेरित केले आहे, त्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील FSSAआणि रीबॉक एरोबिक्स प्रशिक्षक आणि पिलाटी इन्स्ट्रक्टर कडून प्रमाणित फिटनेस प्रशिक्षक आहे. त्यांनी दिलेल्या महत्वाच्या टिप्स
(व्हिडीओ - संदीप लांडगे)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews