¡Sorpréndeme!

रिक्षा दारात पडून : इंजिन होऊ लागले खराब

2021-04-28 1,956 Dailymotion

रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या भावना.....

लॉकडाऊन आहे आणि रिक्षा फिरवणार नाही पण दोन-चार दिवसातून एकदा आम्हाला ती किमान दहा ते पंधरा मिनिटे दारात सुरू करून ठेवावी लागते. कारण उद्या याचे इंजिनचे काम निघू नये.. रिक्षा दुरुस्तीसाठी आता आमच्या खिशात फुटकी कवडीही नाही लॉक डाऊन उठल्या उठल्या आम्हाला रिक्षा फिरवावी लागेल चार पैसे घरात द्यावे लागेल तरच आमची चुली पेटणार आहे म्हणून हा खटाटोप.

बातमीदार : राजेश मोरे

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Kolhapur #Maharashtra #MarathiNews