जळगाव : भाषण नको रेशन पाहिजेत वेतन पाहिजे अशा घोषणा देत आज सीटु संघटना तर्फे कामगारांनी शिवाजीनगर येथे केले आंदोलन. (व्हिडिओ - दीपक पाटील)#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Jalgaon #Maharashtra #MarathiNews