¡Sorpréndeme!

बाल मेंदूच्या जडणघडणासाठी आवश्यक काय?

2021-04-28 339 Dailymotion

बाल मेंदूची जडणघडण ही पहिल्या दहा ते बारा वर्षात उत्तम होत असते. त्यात पहिल्या सहा वर्षात तर अधिक उत्तम.. त्यासाठी 5 ज्ञानेंद्रिया चे अनुभव मुलांना दिले पाहिजे. त्याच्यातील महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे स्पर्श ज्ञानेंद्रिय. त्यासंदर्भात सांगत आहे शिक्षण अभ्यासक आणि इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन उषा विलास जोशी.

#Sakal #news #viral #Sakalnews #sakalmedia #children #brain #development #health