औरंगाबाद : सरसकट लॉकडाऊन वाढवण्याची गरज नाही. कोरोनाच्या तीव्रतेनुसार तीन झोन केले आहेत त्यानुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला पाहीजे.
- प्रा. राम बाहेती (राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजुर युनियन)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews #SakalMedia