¡Sorpréndeme!

जागतिक वारसा दिन: कोल्हापुरची ऐतिहासिक प्राचिन परंपरा

2021-04-28 137 Dailymotion

आज जागतिक वारसा दिन आहे. ज्या वास्तु जो परिसर की ज्याला प्राचिन किंवा ऐतिहासिक वारसा आहे तो वारसा जतन करण्याचा व भावी पिढीला तो वारसा समजावून सांगण्याचा आजचा दिवस. कोल्हापुरला खूप ऐतिहासिक प्राचिन धार्मिक परंपरा आहे. आज वारसा दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

#Sakal #SakalNews #viral #viralNews #MararthiNews #Maharashtra #SakalMedia #WorldHeritageDay #Kolhapur