कोरोनाच्या कामात जर जिल्हा परिषदेच्या एखाद्या कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. या निर्णयाबाबत माहिती देत आहेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #kolhapur #ZP