सोलापूर: उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी शुक्रवारी पहाटे एक वाजता औज बंधाऱ्यात पोचले. सायंकाळी सातनंतर बंधारा ओव्हरफ्लो होऊन वहात आहे. त्यामुळे शहराचा किमान दोन महिन्यांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. बंधाऱ्यावरील हा ऑन दी स्पॉट रिपोर्ट....
व्हिडीओ: विजयकुमार सोनवणे