लातूर : हातात दंडुका घेऊन लोकांना शिस्त पाळायला लावणाऱ्या एका पोलिसानं कवितेतून जनजागृतीही सुरू केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा पोलीस ठाण्यात हवालदार असलेल्या दिलीप लोभे यांची ही कविता ऐका त्यांच्याच तोंडून...
(व्हिडीओ : जलील पठाण)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #LaturNews #ViralVideo #Sakal #SakalMedia