¡Sorpréndeme!

लॉकडाऊनमुळे शेतमालाचे मोठे नुकसान!

2021-04-28 195 Dailymotion

लॉकडाऊनमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. घातलेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात नाही. त्यातच वादळी पावसाने आंब्याला जी फळे होती ती गळुन पडली आहेत. शेतकऱ्यांपुढे आता आशेचे किरणच उरलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे ? असा सवाल उपस्थित करुन कळकेवाडी येथील शेतकरी धोंडीराम कोळेकर यांनी सरकारला वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

#Sakal #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralVideos #Watermelon #Karad