सोलापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरातील स्वच्छता ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या महापालिका आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा येथील पी.बी. ग्रुपच्या वतीने नोटांचे हार घालून सन्मान करण्यात आला.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #Corona #SakalMedia #news #Solapur #Maharashtra