¡Sorpréndeme!

माणसांची वर्दळ थांबली आणि वन्यजीव दिसू लागले.!

2021-04-28 102 Dailymotion

लातूर : कोरोनाच्या भीतीने माणसे घरात बसून आहेत. त्यामुळे प्रदूषण, गोंगाट कमी झाला आहे. वनक्षेत्राबरोबरच ते मनुष्यवस्तीत मुक्त विहार करत आहेत. याच्या नानाविध विलोभनिय मुद्रा लातूरातील वन्यजीव छायाचित्रकार एम. एम. कोंपलवार (वन परिमंडळ अधिकारी), धनंजय गुत्ते, राहुल जवळगे, हेमंत रामढवे यांनी आपल्या कॅमेरात टिपल्या आहेत.

(बातमीदार : सुशांत सांगवे)
.
.
#latur #wildlife #birds #animals #deer #happy #lesspollution #positivestory #nicestory #marathinews #news #coronavirus #positivesofcorona #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos