¡Sorpréndeme!

पुढच्या काळात आर्थिक संकटाशी सामना करत वीटभट्टी व्यवसाय उभा करण्याचे आव्हान आहे.!

2021-04-28 252 Dailymotion

घर खरेदी करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे घर बांधणीही कमी झाल्याने वीटभट्टी व्यवसाय आधीच धोक्‍यात आला होता. त्यात लॉकडाउनची भर पडली आहे. पुढच्या काळात आर्थिक संकटाशी सामना करत वीटभट्टी व्यवसाय उभा करण्याचे आव्हान आहे.
राजेंद्र बाळासाहेब माने , वीटभट्टी व्यावसायिक, कऱ्हाड
.
.
#bricks #construction #rawmaterial #localnews #satara #sakal #news #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideos #viralvideo #maharashtra #lockdown