बीड : आम्ही लेकरा-बाळाला सोडून तुमच्या व देशाच्या रक्षणासाठी रस्त्यावर आहोत. तुम्हाला लाठी मारायचा आम्हाला शौक नाही. आम्हालाही वेदना, भावना आहेत. तुम्हीही घरात बसा, कशाला लाठी पडेल. तुम्ही घरी बसणे हीच खरी देशसेवा असल्याचे येथील पोलिस मुख्यालयातील आश्रुबा मुरकुटे सांगतात.
#beed #localnews #police #lathi #maharashtra #marathinews #coronavirus #coronavirusoutbreak #Covid19 #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos