अकोला: लॉकडाऊनमध्येही सर्पमित्र बाळ काळणे देत आहेत सेवा.
असला जरी लॉकडावून, आमची सेवा कशी करणार डावून , सापांच्या दहशतीत राहतील कुटुंब भेदरून , नाईलाजाने लोक मारतील मुक्या जीवांना घाबरून , निसर्गातील ह्या जिवांना संपवत राहले , तर पुन्हा न येवो यांच्या रक्षणासाठी कोरोना सारखा मानवी शत्रू चालून- जय निसर्ग सृष्टी
- सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे वनविभाग अकोला